28 Dec 2023 - मराठवाडास्तरीय गीत गायन स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

दि. 28/12/2023 रोजी श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रेणापूर येथे मराठवाडा पातळीवर गीत गायन स्पर्धेत इयत्ता चौथी वर्गातील चि.रुद्रदीप विष्णू देशमुख याने द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यालयातर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन!