2 June 2023 - विद्यालयाचा मार्च २०२३ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल

विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा शेकडा निकाल १०० टक्के लागला असून एकूण २ विद्यार्थी १००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आले आहेत, शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाच्या निकालाचा अहवाल खालीलप्रमाणे आहे:

एकूण विद्यार्थी१५८
९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी ६१
७५% ते ८९% गुण प्राप्त विद्यार्थी ६६
६०% ते ७४% गुण प्राप्त विद्यार्थी २५
४५% ते ५९% गुण प्राप्त विद्यार्थी ०५
३५% ते ४४% गुण प्राप्त विद्यार्थी ०१