6 Feb 2024 - स्वरातीम विद्यापीठाच्या गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडच्या School of Mathematical Sciences विभागाच्या वतीने गणित दिनानिमित्त घेतलेल्या Math quiz competition च्या Mega final मध्ये चार जिल्ह्यातील आठ संघामधून आपल्या विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला : १) श्रीनिवास अजमेरा २) सोहम कदम ३) श्रीसंत भुतेवाड ४) सार्थक कावळे सहभागी विद्यार्थी व गणित अध्यापकांचे हार्दिक अभिनंदन !