१६ फेब्रुवारी २०२४ - ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, अभिनेता, दिग्दर्शक समर नखाते सर यांचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, अभिनेता, दिग्दर्शक समर नखाते सर यांनी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना चित्रपटांचा उगम कसा झाला व सोशल मिडीयाचा प्रादुर्भाव यावर मार्गदर्शन केले.