२३ ऑगस्ट २०२३ - विद्यालयात "शौर्यगाथा मराठवाडा मुक्तीसंग्रमाची" याविषयावर जिल्हा माहिती अधिकारी , लातूर - श्री. युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.