COMPUTER MASTI
Computer Masti हे एक सक्षम अभ्यासक्रमातून सक्रीय संगणक शिक्षण घेण्याचे माध्यम आहे. Computer Masti हे शाळांमध्ये संगणक तंत्रज्ञान शिकवण्यासाठी आयआयटी मुंबई आणि InOpen टेक्नॉलॉजीज यांच्या सहयोगाने बनवलेले एक अभ्यासेतर उपाय आहे. Computer Masti मध्ये एक व्यापक संशोधनावर आधारित अभ्यासक्रम आहे आणि हे अभ्यासक्रम शिकवण्याच्या साहित्यांचाही त्यात समावेश आहे. Computer Masti द्वारे संगणक साक्षरता कौशल्यापलीकडे, विद्यार्थ्यांमध्ये संगणक प्रोग्रामिंग (Computer Programming) कौशल्याशी निगडित क्रमवार विचारसरणी आणि समस्या सोडविण्याचे कौशल्यही शिकविले जाते.
महत्वाची वैशिष्ट्ये:-
२१व्या शतकातील कौशल्य
Computer Masti च्या सहायाने मूलभूत संगणक वापरासंबंधित संकल्पना शिकून त्यावर कौशल्य निर्माण करता येते आणि त्याचबरोबर संवाद, सर्जनशीलता, सहयोग व विचारसरणी या २१व्या शतकातील कौशल्यांचा विकास होतो.
आवर्त अभ्यासक्रम
Computer Masti च्या अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की वेळोवेळी तज्ज्ञांच्या आणि मार्गदर्शकांच्या भेटी घेऊन, संगणकातील चालू घडामोडीनुसार विषयात अनेक वेळी बदल केले जातात.
बहुविध कौशल्ये
मानवी मेंदू आणि मल्टिमिडीया अनुप्रयोग(Multimedia Applications) समान प्रकारे काम करत असल्याने Computer Masti ने विद्यार्थ्यांना आपापसांत चांगले शिक्षण उत्तेजित करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये जीवशास्त्राचा समावेश केला आहे
उच्च श्रेणी विचार कौशल्य
उच्च श्रेणी विचार कौशल्याने विद्यार्थ्यांना विश्लेषण, मूल्यमापन आणि माहिती तयार करण्याचे साधन उपलब्ध करून त्यांना अभ्यासक्रमातील किंवा अभ्यासाबाहेरील कोणत्याही आव्हानावर उपाय शोधणे सक्षम होईल.
फायदे:-
Copyright © 2017-2024. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates