DATE - EVENT
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५
20 March 2025 - विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत "Career Opportunities in Aviation and Paramotoring" याबाबत Latur Flying Club चे CEO ऋषिकेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. -
13 March 2025 - जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐 -
13 March 2025 - विद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांची गीतगायन, कथाकथन-काव्यवाचन,वक्तृत्व-वादविवाद,वैयक्तिक नृत्य, अभिवाचन आणि विविध कलागुण दर्शन स्पर्धा घेण्यात आली होती. त्या सर्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचे बक्षीस व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐 -
7 March 2025 - सायन्स ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेत विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पदक देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. -
6 March 2025 - विद्यालयाची इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅचची माजी विद्यार्थिनी कु. श्रद्धा तापडिया यांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांना "विविध देशातील शिक्षणाच्या व व्यवसायाच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन -
4 March 2025 - विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन -
27 Feb 2025 - मराठी भाषा गौरव दिन -
15 Feb 2025 - शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन -
14 Feb 2025 - ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मा. श्री. अतुलजी देऊळगावकर यांनी "पालकनीती" या विषयावर पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याची क्षणचित्रे -
12 Feb 2025 -डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीसाठी इयत्ता नववीतील चि. समर्थ गिरवलकर व चि. अथर्व मरे हे दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व मुलाखतीसाठी शुभेच्छा.-
8 Feb 2025 - विद्यालयात स्वयंशासन दिन हा उपक्रम घेण्यात आला. -
5 Feb 2025 - साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध बालसाहित्यिक व कथाकथनकार श्री. एकनाथजी आव्हाड यांनी आज विद्यालयाला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी कथाकथन केले तसेच आपल्या कविता सादर केल्या. -
29 Jan 2025 - विद्यालयात प्रसिद्ध अभिनेते, कवी व लेखक श्री. अक्षय शिंपी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर कथा कशी सांगायची? कथा ऐकल्यावर कसा विचार करायचा? यावर संवाद साधला. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री नेहा कुलकर्णी उपस्थित होत्या. -
26 Jan 2025 - विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय समिती अध्यक्ष मा. अतुलजी देऊळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. -
25 Jan 2025 -उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा विभागस्तरीय वादविवाद स्पर्धेत आपल्या विद्यालयातील कु. गायत्री शेरीकर व कु. संस्कृती पिसाळ या विद्यार्थिनींनी सांघिक तृतीय क्रमांक पटकावला. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐-
24 Jan 2025 - प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विद्यालयात इयत्ता बालवाडी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. निवडक चित्रांचे 26 जानेवारी 2025 रोजी विद्यालयात प्रदर्शन भरविण्यात आले. -
18 Jan 2025 -रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन यांच्या वतीने स्व. कांतीलालजी कुचेरिया यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.-
17 Jan 2025 - विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना डॉ. पांडुरंग बळवंत (Ph.D. in Geophysics, Post Doctoral Research Fellow at Central South University, Changsha City, China) यांनी "उच्च शिक्षणातील संशोधनाच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन केले. -
13 Jan 2025 - भूगोल दिनानिमित्त मार्गदर्शन -
4 Jan 2025 - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन -
3 Jan 2025 - महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस शस्त्रास्त्र प्रदर्शनास भेट -
29 Dec 2024 - श्रीराम विद्यालय रेणापूरद्वारा आयोजित सुगम गायन स्पर्धेत चि. रुद्रदिप देशमुख याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच कु. समीक्षा हुरदळे या विद्यार्थिनीने उतेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. -
22 Dec 2024 - इयत्ता ७वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन -
22 Dec 2024 - इयत्ता बालवाडी ते २रीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन -
21 Dec 2024 - इयत्ता ३री ते ६वीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन -
16 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ३री व ४थीच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
14 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
13 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
12 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची विविध कलागुण दर्शन स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
11 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची वादविवाद स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
11 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
10 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची कथाकथन व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
9 Dec 2024 - विद्यालयात इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची गीतगायन स्पर्धा घेण्यात आली, त्याची क्षणचित्रे. -
6 Dec 2024 - स्व. नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियानांतर्गत आंतरशालेय निबंध स्पर्धा तसेच चित्रकला, संगीत व बालनाट्य स्पर्धेतील कलाकार यांचेही बक्षीस वितरण संपन्न झाले. -
18 Nov 2024 - B.A.M.U. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे सर यांचे विद्यालयातील शिक्षकांशी संवाद. -
16 Nov 2024 - स्व. नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियानांतर्गत नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या गणितज्ज्ञ गीता महाशब्दे व सुषमा बक्षी यांच्याद्वारा गणित विषयाचे शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आणि पालकांशी संवाद साधला. -
19 Oct 2024 - "ऊर्जा मंत्रालयद्वारा आयोजित" राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा 2024🎨 "पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ऊर्जा संवर्धन" या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. -
14 Oct 2024 - शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवनगाथा सांगणारा "कर्मवीरायण" हा चित्रपट विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. -
11 Oct 2024 - नवरात्रोत्सव दांडिया -
5 Oct 2024 - स्व. नंदकिशोरजी भार्गव शिक्षण अभियानांतर्गत आंतरशालेय निबंध स्पर्धा -
21 Sep 2024 - Woman Self Defence Program by Harshada Joshi -
17 Sep 2024 - विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा -
14 Sep 2024 - विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -
8 Sep 2024 - भारत विकास परिषद द्वारा आयोजित राष्ट्रीय चेतना के स्वर या स्पर्धेत विद्यालयाच्या समूहाने तृतीय पारितोषिक प्राप्त केले.-
7-17 Sep 2024 - विद्यालयात गणेशोत्सव सण उत्साहात साजरा -
1 Sep 2024 - विद्यालयात पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा -
28 Aug 2024 - बस्वणप्पा वाले न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल लातूरद्वारा आयोजित श्री भाऊसाहेब सावे स्मृती एकल सुगम गायन स्पर्धेमध्ये लातूर शहरातील 15 नामांकित शाळांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा विद्यार्थी चि. रुद्रदिप विष्णू देशमुख याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.-
27 Aug 2024 - विद्यालयात गोकुळाष्टमी सण उत्साहात साजरा -
21 Aug 2024 - राजश्री शाहू महाविद्यालय,लातूरद्वारा आयोजित संस्कृत गीत गायन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक व वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्राप्त केले.-
20 Aug 2024 - विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा -
15 Aug 2024 - विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा -
14 Aug 2024 - ज्ञानप्रकाश शैक्षणीक प्रकल्प लातूरमध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि. १४ ॲागस्ट२०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आपल्या विद्यालयास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.-
9 Aug 2024 - बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल लातूरद्वारा आयोजित क्रांती दिनानिमित्त देशभक्तीपर विद्यालयाच्या समूहाने गीत गायन स्पर्धेत उतेजनार्थ बक्षीस प्राप्त केले.-
8 Aug 2024 - सर्प अभ्यासक ॲड. बुद्धकुमार कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
2 Aug 2024 - पर्यावरणतज्ज्ञ मा. अतुल देऊळगावकर यांचे Selfitis, विश्व आणि आपण याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन-
16 Jul 2024 - भूदृश्यकला निष्णात (Landscape Architect) मा. जितेंद्र पावगी यांचे विद्यार्थ्यांना मागर्दर्शन -
16 Jul 2024 - विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा -
11 Jul 2024 - Educrest World school Latur द्वारा आयोजित अभंग गायन स्पर्धेत चि. रुद्रदीप देशमुख या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. -
11 Jul 2024 - पर्यावरणतज्ज्ञ मा. अतुल देऊळगावकर यांचे हवामान बदल याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
29 Jun 2024 - बाल साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद -
24 Jun 2024 - पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा -
24 Jun 2024 - दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा -
21 Jun 2024 - विद्यालयात वृक्ष संवर्धन संदेश फेरी -
21 Jun 2024 - योग दिन -
14 Jun 2024 - प्रवेशोत्सव -
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४
27 May 2024 - विद्यालयाचा मार्च २०२४ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल-
1 May 2024 - महाराष्ट्र दिन -
26 Mar 2024 - विद्यालयात SVEEP अंतर्गत मतदार जनजागृती अभियान-
7 Mar 2024 - जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना त्यांच्यात होणाऱ्या मानसिक व शारीरिक बदलाबाबत मार्गदर्शन-
5 Mar 2024 - बालवाडी ते चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान, गणित व भाषिक खेळांचे प्रदर्शन-
28 Feb 2024 - राष्ट्रीय विज्ञान दिन-
27 Feb 2024 - मराठी राजभाषा गौरव दिन-
22 Feb 2024 - दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ-
17 Feb 2024 - विद्यार्थी स्वयंशासन दिन -
16 Feb 2024 - ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, अभिनेता, दिग्दर्शक समर नखाते सर यांचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
15 Feb 2024 - बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पारखी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद -
6 Feb 2024 - स्वरातीम विद्यापीठाच्या गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश -
2 Feb 2024 - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत विद्यालयातील बालनाट्य विभागीय पातळीवर प्रथम -
1 Feb 2024 - विद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा -
26 Jan 2024 - विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा -
20 Jan 2024 - मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थी प्रथम -
18 Jan 2024 - रोटरी चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश -
10 Jan 2024 - विद्यालयात विश्व हिंदी दिन उत्साहात साजरा -
28 Dec 2023 - मराठवाडास्तरीय गीत गायन स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश -
24 & 25 Dec 2023 - वार्षिक स्नेहसंमेलन -
7 Dec 2023 - विद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिरुद्ध जाधव याचे विद्यार्थ्यांशी संवाद -
13 Nov 2023 - माजी विद्यार्थी स्नेहमेळावा -
26 Oct 2023 - संवाद सेवाकार्याशी…पोलिसांची विद्यार्थ्यांद्वारे मुलाखत -
15-24 Oct 2023 - नवरात्रोत्सव -
15 Oct 2023 - वाचन प्रेरणा दिन -
12-14 Oct 2023 - रिलेशानी - एक मुक्त संवाद विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांशी -
19-28 Sep 2023 - विद्यालयात गणेशोत्सव सण उत्साहात साजरा -
17 Sep 2023 - विद्यालयात पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा-
17 Sep 2023 - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन-
8 Sep 2023 - विद्यालयात कायदेविषयक साक्षरता दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर-
7 Sep 2023 - विद्यालयात गोकुळाष्टमी सण उत्साहात साजरा -
30 Aug 2023 - विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा -
28 Aug 2023 - विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा -
23 Aug 2023 - विद्यालयात "शौर्यगाथा मराठवाडा मुक्तीसंग्रमाची" याविषयावर लातूर जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. -
15 Aug 2023 - विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा -
11 Aug 2023 - संवाद सेवाकार्याशी... वाहन चालकांची इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांद्वारे मुलाखत -
4 Aug 2023 - राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश-
28 Jul 2023 - “संस्कृती व विज्ञान” या विषयावर मा. डॉ. हरिप्रसादजी सोमाणी यांचे विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
27 Jul 2023 - सनराईज मल्टीफिटनेसचे संचालक मा. महेश पत्रिके यांचा विद्यालयातील शिक्षकांसोबत “वेड मोबाईलचे” या विषयावर संवाद -
22 Jul 2023 - Mental Health for Teenagers या विषयावर कु. साक्षी सारडा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
18 Jul 2023 - दुबई येथील पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका सौ. पूर्वा अग्रवाल यांच्याशी विद्यालयातील बालवाडी व पहिलीच्या शिक्षिकांशी संवाद -
17 Jul 2023 - राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन -
17 Jul 2023 - शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन -
17 Jul 2023 - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन-
14 Jul 2023 - चंद्रयान-३ प्रक्षेपणाचे थेट प्रसारण -
28 Jun 2023 - आषाढी एकादशी दिंडी-
21 Jun 2023 - आंतरराष्ट्रीय योग दिन-
15 Jun 2023 - शाळा प्रवेशोत्सव शैक्षणिक वर्ष २०२३-२४-
9-11 Jun 2023 - आरोग्यभान संस्थेतर्फे नातेसंबंधाचे महत्व विशद करणारे "रीलेशानी" शिबीर -
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३
2 Jun 2023 - विद्यालयाचा मार्च २०२३ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल-
1 May 2023 - विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा-
8 Mar 2023 - जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या महिला शिक्षिकांनी संकलित केलेल्या “श्रावणसरी” या हस्तलिखिताचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमाकांत स्वामी व पर्यवेक्षक राहुल पांचाळ यांच्या समवेत अनावरण करण्यात आले. -
6 Mar 2023 - विद्यालयात होळी सण साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना होळी या सणाबद्दल माहिती सांगण्यात आली. या उत्सवामध्ये सर्व विद्यार्थी आनंदात सहभागी झाले.-
5 Mar 2023 - महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद लातूर द्वारा आयोजित शिक्षण परिषदेत विद्यालयातील इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थी चि. श्रीवर्धन शिवराज बाजूळगे यास प्रबोधन रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे विद्यालयातर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन!-
28 Feb 2023 - राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रयोग प्रदर्शन -
27 Feb 2023 - मराठी राजभाषा दिन -
25 Feb 2023 - पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांची विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा -
24 Feb 2023 - दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचे सदिच्छा समारंभ -
21 Feb 2023 - विद्यार्थी स्वयंशासन दिन उपक्रम -
20 Feb 2023 - विद्यालयातील सहशिक्षिका सौ. सीमा राजाभाऊ कुलकर्णी यांचा रोटरी क्लब ऑफ लातूर तर्फे Nation Builder Award या पुरस्काराने गौरव -
9 Feb 2023 - इयत्ता तिसरी वर्गातील विद्यार्थ्यांची विकास सहकारी साखर कारखाना, निवळी येथे क्षेत्रभेट नेण्यात आली. -
8 Feb 2023 - इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांची नळदुर्ग येथे क्षेत्रभेट नेण्यात आली. -
5 Feb 2023 - विद्यालयातील अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त कस्तुर-कंचन सभागृह आणि विस्तारित संगणक कक्षाचे उद्घाटन मा. आ. श्री. अमित विलासरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. -
28 Jan 2023 - राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी यशस्वी -
26 Jan 2023 - विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा -
17 Jan 2023 - रोटरीच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावली -
16 Jan 2023 - मकरसंक्रांत सणानिमित्त विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप -
10 Jan 2023 - .शालेय क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभ -
3 Jan 2023 - .सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केले. -
27 Dec 2022 - मिशन IAS चे संचालक प्रा. डॅा. नरेशचंद्र काठोळे व मुंबई येथील Deputy Commissioner(GST) श्री. महबूब कासार यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व भारतीय प्रशासकीय सेवांबाबत मार्गदर्शन केले. -
27 Dec 2022 - विद्यालयात नाताळ सण उत्साहात साजरा -
22 Dec 2022 - विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा -
24 Nov 2022 - इयत्ता बालवाडी व १ली वर्गातील विद्यार्थ्यांची औसा येथे क्षेत्रभेट -
20 Nov 2022 - विद्यालयात रोटरी क्लब द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेला सहकार्य -
17 Nov 2022 - विद्यालयाचा माजी विद्यार्थी चि. श्रेय जयेश बजाज याने इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. -
14 Nov 2022 - विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा -
06 Nov 2022 - विजापूर,कुडलसंगम,हम्पी-हॉस्पेट,बदामी,एव्हल्ले,पट्टक्कल,अलमट्टी-तुंगभद्रा धरण याठिकाणी विद्यालयातील इयत्ता ५वी ते ९वी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल -
21 Oct 2022 - जग पाहताना... - पर्यावरणतज्ज्ञ अतुलजी देऊळगावकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
10 Oct 2022 - कु. स्नेहा खंदाडे हिचा IIT पवई येथे अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार व मार्गदर्शन -
27 Sep 2022 - 100 Days Celebration -
17 Sep 2022 - ज्येष्ठ समाजवादी विचारवंत श्री पन्नालालजी सुराणा यांचे विद्यालयातील शिक्षकांशी संवाद व मार्गदर्शन -
17 Sep 2022 - विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा -
14 Sep 2022 - विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -
31 Aug 2022 - विद्यालयात गणेशोत्सव सण उत्साहात साजरा -
28 Aug 2022 - विद्यालयात इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा -
25 Aug 2022 - बैलपोळा सणानिमित्त विद्यालातील विद्यार्थ्यांचे मातीकाम -
19 Aug 2022 - विद्यालयात गोकुळाष्टमी सण उत्साहात साजरा -
15 Aug 2022 - विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा -
14 Aug 2022 - Pedal for Nation 2022 - Cyclothon रॅलीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग -
10 Aug 2022 - जिल्हास्तरीय संस्कृत गीतगायन व श्लोकगायन स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश -
10 Aug 2022 - जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश -
10 Aug 2022 - महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश -
06 Aug 2022 - नवनिर्मिती फौंडेशनच्या गीता महाशब्दे व स्वाती मोरे यांची गणित विषयाची कार्यशाळा -
30 Jul 2022 - विद्यालयातील नूतन संगणक कक्षातील संगणकाचे पूजन -
28 Jul 2022 - विद्यालयात दीप अमावस्यानिमित्त दीप पूजन -
27 Jul 2022 - विद्यालयातील बालवाडी विभागात Rainy day साजरा -
22 Jul 2022 - संस्था सहसचिव यांच्यातर्फे २२ कि.ग्रॅ. वजनाची पितळेची घंटा विद्यालयास भेट -
13 Jul 2022 - गुरुस्तवन: गुरुपौर्णिमेनिमित्त अतुल देऊळगावकर सरांचे व्याख्यान -
9 Jul 2022 - विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढण्यात आली -
5 Jul 2022 - विद्यालयातील सहशिक्षिका सौ.भावना शेवाळकर यांचा निरोप सभारंभ -
1 Jul 2022 - विद्यालयात वर्ग प्रतिनिधींची निवडणूक -
1 Jul 2022 - विद्यालयात कृषी दिनानिमित्त रमेश चिल्ले सरांचे व्याख्यान -
21 Jun 2022 - विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा -
17 Jun 2022 - इयत्ता १०वी वर्गाचा निकाल - अभिनंदन सोहळा -
15 Jun 2022 - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ विद्यालयाचा पहिला दिवस -
शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२
1 May 2022 - विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा -
23 Apr 2022 - ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास भेट -
14 Apr 2022 - विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा -
17 Mar 2022 -विद्यालयात होळी सण साजरा-
7 Mar 2022 -इयत्ता १०वी सदिच्छा समारंभ -
28 Feb 2022 -विज्ञान प्रदर्शन -
27 Feb 2022 -विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा -
26 January 2022 -विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा-
3 January 2022 -विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा-
22 December 2021 -विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा-
6 December 2021 - महापरिनिर्वाण दिन -
2 October 2021 -विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरा-
19 September 2021 -विद्यालयात गणेशोत्सव सण उत्साहात साजरा-
17 September 2021 -विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन उत्साहात साजरा-
4 September 2021 - विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त श्री. किरण भावठाणकर यांचे मार्गदर्शन -
31 August 2021 -ऑनलाईन गोकुळाष्टमी उत्सव साजरा -
15 August 2021 -विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा-
18 July 2021 - डॉ. मिलिंद पोतदार यांचे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन -
17 July 2021 - SSC बोर्ड निकाल व गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा -
11 July 2021 - डॉ. मिलिंद पोतदार यांचे पालकांना ऑनलाईन मार्गदर्शन -
8 July 2021 - विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा -
5 June 2021 - विद्यालयात वृक्षारोपण -
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१
14 April 2021 - विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा -
9 March 2021 - विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा -
26 January 2021 - विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा -
22 December 2020 - विद्यालयात गणित दिन साजरा -
10 October 2020 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर यांची मुलाखत -
2 October 2020 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलाबाई चाकूरकर यांची मुलाखत -
2 October 2020 - विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरा -
17 September 2020 - विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा -
15 September 2020 - स्वातंत्र्यसेनानी श्री. मुर्गाप्पा खुमसे यांची मुलाखत -
22 August 2020 - विद्यालयात गणेशोत्सव सण उत्साहात साजरा -
15 August 2020 - विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -
शैक्षणिक वर्ष २०१९-२०२०
9 March 2020 - होळी सण -
5 March 2020 - विज्ञान प्रदर्शन -
29 February 2020 - विद्यालयात इयत्ता १०वी वर्गातील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ -
27 February 2020 - मराठी भाषा दिनानिमित्त सौ. सुनिता बोरगावकर यांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
20 February 2020 - लातूर जिल्हा पोलीस उपअधिक्षक मा. श्री. सचिन सांगळे यांचे विद्यालयात मुलाखतपर मार्गदर्शन -
15 & 18 February 2020 - इयत्ता तिसरी व चौथी वर्गातील विद्यार्थ्यांची तेर येथील जैन मंदिर, संत गोरोबाकाका मंदिर व वस्तूसंग्रहालय येथे क्षेत्रभेट -
7 & 11 February 2020 - इयत्ता पहिली व दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांची औसा येथील श्रीकेशव बालाजी मंदिर व गोपाळपूर येथे क्षेत्रभेट -
10 February 2020 - मातृपूजन -
1 February 2020 - प्रख्यात लेखिका वीणाताई गवाणकर यांच्याशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला -
26 January 2020 - विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा -
16 January 2020 - शालेय क्रीडा सप्ताह उद्घाटन समारंभ -
4 January 2020 - विद्यालयात इयत्ता २री च्या विद्यार्थ्यांचा “वृक्षारोपण-बीजारोपण” उपक्रम -
3 January 2020 - विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा -
19-20 December 2019 - विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. -
2-14 December 2019 - रोबोटिक्स कार्यशाळा-
26 November 2019 - विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा-
12-17 November 2019 - विद्यालयाची गोवा, सिंधुदुर्ग,मालवण व कोल्हापूर येथे शैक्षणिक सहल -
18 October 2019 - विद्यालयात सकल ललित कलाघर कार्यशाळा -
22 September 2019 - विद्यालयात रोटरी क्लबद्वारा आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा -
20 September 2019 - विद्यार्थ्यांद्वारे हवामान बदलासाठी व स्वच्छ हवेसाठी मानवी साखळी करून जनजागृती आंदोलन व रॅलीचे आयोजन -
17 September 2019 - विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा -
15 September 2019 - विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -
5 September 2019 - विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा -
4 September 2019 - ALLEN इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धापरीक्षा व प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन-
3 September 2019 - सौ. वैशाली ढगे यांचे इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी संभाषण-
2 September 2019 - विद्यालयात गणेशोत्सव सण उत्साहात साजरा -
25 August 2019 - विद्यालयात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा -
24 August 2019 - विद्यालयात गोकुळाष्टमी सण उत्साहात साजरा -
19 August 2019 - विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा -
14,15,16 August 2019 - विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा -
15 August 2019 - विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -
2 August 2019 - विद्यालयाच्या नूतन मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व लिपिक कार्यालयाचे उद्घाटन -
30 July 2019 - विद्यालयात विद्यार्थी संसद निवडणुक अंतर्गत ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांचे मतदान -
29 July 2019 - विद्यालय परिसरात विद्यार्थी संसद निवडणुकीतील उमेदवारांची प्रचार सभा व प्रचार फेरी -
17 July 2019 - विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना दुर्बिणी द्वारा अवकाशातील ग्रहे व उपग्रहे दाखवण्यात आली -
10 July 2019 - आषाढी एकादशीनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांची दिंडी -
5 July 2019 - आषाढी वारीतील महाराज व वारकऱ्यांशी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला -
21 June 2019 - विद्यालयातील ५वी व ८वी स्कॉलरशिपधारक विद्यार्थी आणि इयत्ता १०वी बोर्ड परीक्षा मार्च २०१९ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार -
21 June 2019 - विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा -
17 June 2019 - शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० विद्यालयाचा पहिला दिवस -
शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९
20 March 2019 - विद्यालयात होळी सण उत्साहात साजरा -
14 March 2019 - विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन -
8 March 2019 - विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त माता-पालकांसाठी कार्यशाळा -
28 February 2019 - विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा -
27 February 2019 - विद्यालयात राजभाषा मराठी दिन उत्साहात साजरा -
26 February 2019 - विद्यालयात इयत्ता १०वी वर्गातील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ -
19 February 2019 - शिवजयंती निमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिपाठ -
12 February 2019 - बालवाडी वर्गातील विद्यार्थ्यांची श्रीकेशव बालाजी मंदिर, औसा येथे क्षेत्रभेट -
8 February 2019 - मा. श्री. डॉ. हरीप्रसादजी सोमाणी यांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाषण कला या विषयावर मार्गदर्शन -
26 January 2019 - विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा -
16 January 2019 - विद्यालयात मकर संक्रांत निमित्त विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप -
14 January 2019 - विद्यालयात भूगोल दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, विविध भित्तीपत्रके व परिपाठ सादरीकरण -
12 January 2019 - उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांची विद्यालयास सदिच्छा भेट व शिक्षकांशी सुसंवाद -
12 January 2019 - विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरा -
7-12 January 2019 - विद्यालयात शालेय क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा -
3 January 2019 - विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा -
28 December 2018 - विद्यालयात गणित दिन साजरा -
10 December 2018 - विद्यालयात गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी -
26 November 2018 - विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा -
23-26 November 2018 - हैद्राबाद येथे शैक्षणिक सहल -
19 October 2018 - विद्यालयात लॉयन्स क्लब लातूर द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धा -
19 October 2018 - लॉयन्स क्लब लातूर द्वारा आयोजित विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर -
15 October 2018 - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व त्यांना लिहिलेल्या पत्राचे सादरीकरण -
13 October 2018 - नवरात्रोत्सव नवदुर्गा उपक्रम अंतर्गत मुकबधीर विद्यालय, लातूर येथील मुख्याध्यापिका सौ. सुनिता देशमुख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
12 October 2018 - नवरात्रोत्सव नवदुर्गा उपक्रम अंतर्गत वेद प्रतिष्ठान, लातूर येथील सदस्या सौ. गीता ठोंबरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
10 October 2018 - नवरात्रोत्सव नवदुर्गा उपक्रम अंतर्गत समाजसेविका सौ. उमा व्यास यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
9 October 2018 - विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन याबद्दल माहिती व बचावासाठी रंगीत तालीम -
7 October 2018 - विद्यालयात रोटरी क्लबतर्फे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा -
1 October 2018 - विद्यालयात स्वच्छता जनजागृती फेरी, "जागरण पहल" या नाटिकेचे सादरीकरण व स्वच्छता शपथ -
30 September 2018 - विद्यालयात सुप्रसिद्ध चित्रकार आभा भागवत यांची चित्रकला कार्यशाळा -
17 September 2018 - विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा -
15 September 2018 - विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -
13 September 2018 - विद्यालयात गणेशोत्सव सण उत्साहात साजरा -
5 September 2018 - विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा -
3 September 2018 - विद्यालयात गोकुळाष्टमी सण उत्साहात साजरा -
25 August 2018 - विद्यालयात विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा -
25 August 2018 - विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा -
16 August 2018 - श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी येथील शिक्षकांची विद्यालयास अभ्यास भेट -
15 August 2018 - विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा -
11 August 2018 - श्री. गोविंद मुंदडा सर यांचे रोबोटिक्स या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
10 August 2018 - इ. २ री वर्गातील विद्यार्थ्यांचा मिरची लागवडीचा शेतीविषयक उपक्रम -
6 August 2018 - विद्यार्थी संसद निवडणूक -
2 August 2018 - इ. ४थी वर्गातील विद्यार्थ्यांचा मेथी भाजी लागवडीचा शेतीविषयक उपक्रम -
1 August 2018 - लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती -
27 July 2018 - लातूर मनपा आयुक्त मा. श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांचे विद्यालयातील शिक्षकांशी सुसंवाद व मार्गदर्शन-
25 July 2018 - बालवाडी वर्गातील विद्यार्थ्यांचा भाजी निवडण्याचा उपक्रम -
21 July 2018 - श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी येथे शाळा अभ्यास भेट -
20 July 2018 - विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी -
5 July 2018 - विद्यालयातर्फे मनपा शाळा क्र. ९ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप -
26 June 2018 - विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरा -
22 June 2018 - दै. लोकमत वृत्तपत्र संपादकांची विद्यालयास सदिच्छा भेट -
21 June 2018 - विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा -
18 June 2018 - मार्च २०१८ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा -
15 June 2018 - शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ विद्यालयाचा पहिला दिवस -
शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८
01 May 2018 - महाराष्ट्र दिन -
22 March 2018 - विद्यालयात जल दिन प्रतिज्ञा -
17-19 March 2018 - विद्यालयात गुढीपाडवा सण साजरा -
9 March 2018 - विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा -
8 March 2018 - विद्यालयात विद्यार्थ्यांना टरबूज वाटप -
1 - 5 March 2018 - विद्यालयात होळी व रंगपंचमी सण साजरा -
28 February 2018 - राष्ट्रीय विज्ञान दिन -
27 February 2018 - राजभाषा मराठी दिन -
26 February 2018 - माध्यमिक शालांत परीक्षेनिमित्त इ. १०वीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ -
20 February 2018 - बालवाडी धुळपाटी उपक्रम -
16 February 2018 - विद्यालयात मा. नरेंद्र मोदी यांच्या सुसंवादाचे थेट वेब प्रसारण -
16 February 2018 - मातृपूजन -
16 February 2018 - पक्षी मित्र मेहबूब चाचा यांना भेट -
12 February 2018 - १ली व २री वर्गातील विद्यार्थ्यांची औसा येथे क्षेत्र भेट -
2 February 2018 - रौप्य महोत्सव सांगता समारंभ -
26 January 2018 - प्रजासत्ताक दिन -
15 January 2018 - मकरसंक्रांतनिमित्त तिळगुळ वाटप -
12 January 2018 - बालवाडी उपक्रम -
4 January 2018 - वार्षिक क्रीडा सप्ताह -
28 December 2017 - गणित दिन -
26 December 2017 - नाताळ सण साजरा-
15 December 2017 - डॉ. माधव चव्हाण यांचे व्याख्यान-
6 December 2017 - महापरिनिर्वाण दिन-
5 December 2017 - डॉ. मिलिंद पोतदार यांची कार्यशाळा-
24 November 2017 - विज्ञान प्रयोग प्रदर्शन-
14 November 2017 - राष्ट्रीय बालदिन-
3 November 2017 - शैक्षणिक सहल-
27 September 2017 - नवरात्र दांडीया महोत्सव-
17 September 2017 - हैद्राबाद संस्थान मुक्तीसंग्राम दिन-
14 September 2017 - राष्ट्रभाषा हिन्दी दिन समारोह-
25 August 2017 - गणेश चतुर्थी सण साजरा-
19 August 2017 - बैलपोळा सणानिमित्त उपक्रम-
17 August 2017 - प्रसिद्ध चित्रकार राजेंद्र वाकडकर यांची विद्यार्थ्यांद्वारे मुलाखत -
15 August 2017 - भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा -
14 August 2017 - गोकुळाष्टमी सण साजरा -
10 August 2017 - विद्यालयात संस्कृत दिन साजरा -
9 August 2017 - रक्षाबंधन सण साजरा -
1 August 2017 - लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती -
30 July 2017 - साम मराठी टीव्हीवर श्रीकिशन सोमाणी विद्यालयाची यशोगाथा -
26 July 2017 - नागपंचमी सण साजरा -
23-26 July 2017 - फलटण व पुणे येथे शाळा अभ्यास भेट -
13 July 2017 - वृक्ष वाढदिवस साजरा -
11 July 2017 - विद्यार्थी संसद निवडणूक -
1 July 2017 - विद्यालय परिसरात वृक्षारोपण -
21 June 2017 - विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा -
15 June 2017 - शैक्षणिक वर्ष २०१७-१८ विद्यालयाचा पहिला दिवस -
04 February 2017 - आंतरशालेय व्हॉलिबॉल चषक स्पर्धा -
21 & 22 January 2017 - विज्ञानोत्सव: हसत खेळत विज्ञान -
06 January 2017 - आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा -
19 December 2016 - जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बांधकामाचे उद्घाटन -
11 December 2016 - रौप्य महोत्सव उद्घाटन समारोह -