विद्यालयाची यशस्वी झेप


विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधत असताना विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, संस्कृत श्लोक, पाठांतर, क्रीडास्पर्धा इ. स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध बक्षीसे प्राप्त केली असून कब बुलबुल विभागाने खरीकमाई अंतर्गत सतत ७ वर्षे प्रथम क्रमांक मिळवला असून इ. १०वी बोर्डपरीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

27 May 2024 - विद्यालयाचा मार्च २०२४ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल-
6 Feb 2024 - स्वरातीम विद्यापीठाच्या गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश -
2 Feb 2024 - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत विद्यालयातील बालनाट्य विभागीय पातळीवर प्रथम -
20 Jan 2024 - मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थी प्रथम -
18 Jan 2024 - रोटरी चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश -
28 Dec 2023 - मराठवाडास्तरीय गीत गायन स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश-
4 Aug 2023 - राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश-
17 Jul 2023 - राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन -
17 Jul 2023 - शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन -
17 Jul 2023 - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन-
2 Jun 2023 - विद्यालयाचा मार्च २०२३ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल-
5 Mar 2023 - महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद लातूर द्वारा आयोजित शिक्षण परिषदेत विद्यालयातील इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थी चि. श्रीवर्धन शिवराज बाजूळगे यास प्रबोधन रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे विद्यालयातर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन!-
20 Feb 2023 - विद्यालयातील सहशिक्षिका सौ. सीमा राजाभाऊ कुलकर्णी यांना रोटरी क्लब ऑफ लातूर तर्फे Nation Builder Award या पुरस्काराने गौरव
28 Jan 2023 - राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी यशस्वी
17 Jan 2023 - रोटरीच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावली
9 Jan 2023 - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
5 Jan 2023 - शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील 20 विद्यार्थी यशस्वी
18 Oct 2022 - कथाकथी स्पर्धेत चि. संकेत शेरीकर विजयी
10 Aug 2022 - जिल्हास्तरीय संस्कृत गीतगायन व श्लोकगायन स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
10 Aug 2022 - जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
10 Aug 2022 - महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
17 Jun 2022 - विद्यालयाचा मार्च २०२२ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल
2 Febrary 2022 - ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस
21 January 2022 - विद्यालयाचा डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेचा उज्ज्वल निकाल
10 January 2022 - विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेचा उज्ज्वल निकाल
17 July 2021 - विद्यालयाचा मार्च २०२१ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल
29 July 2020 - विद्यालयाचा मार्च २०२० दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल
8 June 2019 - विद्यालयाचा मार्च २०१९ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल
8 February 2019 -आंतरराष्ट्रीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे उज्ज्वल यश
18 January 2019 - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश
17 January 2019 - अणदूर येथील विज्ञान जत्रेत प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
14 January 2019 - शासकीय चित्रकला-रेखाकला(एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
29 October 2018 - ३४व्या राष्ट्रीय ब्रेनोब्रेन स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
19 September 2018 - श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे कलाक्षेत्रात घवघवीत यश
6 August 2018 - श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
8 June 2018 - विद्यालयाचा मार्च २०१८ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल
15 September 2017 - श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे चित्रकला स्पर्धेत उज्ज्वल यश
13 June 2017 - विद्यालयाचा मार्च २०१७ दहावी परीक्षेचा १०० टक्के निकाल
14 January 2017 - राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा प्रशस्तीपत्र
सन 2015-2016 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
08 August 2015 - आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस
सन 2014-2015 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
06 December 2014 - Top 14 Rank in NCFE-NFLAT Exam
सन 2013-2014 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
सन 2011-2012 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
26 November 2011 - केंद्रसंमेलनाअंतर्गत इंग्रजी संभाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक
सन 2010-2011 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
सन 2009-2010 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
सन 2009 - राज्यस्तरीय शालेय संगणक शिष्यवृत्ती परीक्षा सन्मानपत्र
सन 2008-2009 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
सन 2007-2008 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
सन 2006-2007 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
सन 2005-2006 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास विशेष पारितोषिक
23 February 2004 - स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तृतीय क्रमांक
29 January 2004 - कब-बुलबुल जिल्हा मेळाव्यानिमित्त सांस्कृतीक स्पर्धेत तृतीय क्रमांक
सन 2003-2004 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात तृतीय क्रमांक
05 February 2003 - राज्य स्तरीय संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक
सन 2002-2003 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास विशेष पारितोषिक
सन 2001-2002 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
सन 2000-2001 - भारत स्काऊट गाईड तर्फे खरी कमाई प्रकल्पात कब-बुलबुल विभागास लातूर जिल्ह्यात उत्तेजनार्थ बक्षीस