12 Feb 2025 - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीसाठी इयत्ता नववीतील चि. समर्थ गिरवलकर व चि. अथर्व मरे हे दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व मुलाखतीसाठी शुभेच्छा. 💐💐💐