13 June 2017 - विद्यालयाचा मार्च २०१७ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल

विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा मार्च २०१७ चा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आरती योगानंद जोशी हिने ९९.८% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. कु. शाल्वी योगानंद जोशी हिने ९८.२% गुण मिळवून विद्यालयात द्वितीय आली आहे तर चि. आवेज निसार शेख, चि. अभिषेक आत्माराम बामणकर व कु. सीमा बोगदाद पटेल हे तीनही विद्यार्थी ९८% गुण मिळवून तृतीय आले आहेत. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाच्या निकालाचा अहवाल खालीलप्रमाणे आहे:

एकूण विद्यार्थी७६
९८% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थी
९०% ते ९७% गुण प्राप्त विद्यार्थी २४
७५% ते ८९% गुण प्राप्त विद्यार्थी २२
६०% ते ७४% गुण प्राप्त विद्यार्थी १८
४५% ते ५९% गुण प्राप्त विद्यार्थी
३५% ते ४४% गुण प्राप्त विद्यार्थी