14 Aug 2024 - ज्ञानप्रकाश शैक्षणीक प्रकल्प लातूरमध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि. १४ ॲागस्ट२०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आपल्या विद्यालयास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 💐💐💐