18 January 2019 - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश


दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी पुणे येथे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यालयाचा चि. क्षितीज म्हेत्रे याने घवघवीत यश प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले!
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. विजया कुलकर्णी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, संजय क्षीरसागर, पर्यवेक्षिका सौ. सुनिता बजाज तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.