18 Jan 2025 - रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन यांच्या वतीने स्व. कांतीलालजी कुचेरिया यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या *चित्रकला स्पर्धेत* खालील तीन विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
*चि. रुद्रदीप विष्णू देशमुख*
इयत्ता ५वी (प्रथम)
*कु. साक्षी अमोल बागल*
इयत्ता ५वी (तृतीय)
*कु. श्रेया गजानन सुरवसे*
इयत्ता ६वी (उत्तेजनार्थ)
गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन !
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates