21 Aug 2024 - राजश्री शाहू महाविद्यालय,लातूरद्वारा आयोजित संस्कृत गीत गायन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक व वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्राप्त केले. संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 💐💐💐