25 Jan 2025 - उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा विभागस्तरीय वादविवाद स्पर्धेत आपल्या विद्यालयातील कु. गायत्री शेरीकर व कु. संस्कृती पिसाळ या विद्यार्थिनींनी सांघिक तृतीय क्रमांक पटकावला. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates