28 Aug 2024 - बस्वणप्पा वाले न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल लातूरद्वारा आयोजित श्री भाऊसाहेब सावे स्मृती एकल सुगम गायन स्पर्धेमध्ये लातूर शहरातील 15 नामांकित शाळांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा विद्यार्थी चि. रुद्रदिप विष्णू देशमुख याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 💐💐💐