29 Dec 2024 - श्रीराम विद्यालय रेणापूरद्वारा आयोजित सुगम गायन स्पर्धेत चि. रुद्रदिप देशमुख याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.तसेच कु. समीक्षा हुरदळे या विद्यार्थिनीने उतेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐