29 Mar 2025 - विद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐