29 Mar 2025 - विद्यालयात आयोजित शालेय क्रीडा सप्ताहातील विविध खेळांच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates