1 February 2022 - कै.संभाजीराव बडगिरे ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत उत्तेजनार्थ

दि- 30/01/2022 कै.संभाजीराव बडगिरे ऑनलाईन वादविवाद स्पर्धा -2022 या स्पर्धेत आपल्या शाळेतील इयत्ता- 9वी (ब) या वर्गातील दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थी- 1. गिरवलकर श्रावणी कल्याण , 2. कुमदाळे प्रसाद सुखदेव. या स्पर्धेत गिरवलकर श्रावणी हीस उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे. त्याबद्दल तिचे विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन! तसेच मार्गदर्शक शिक्षक- वडजे सर यांचे अभिनंदन!