6 August 2018 - श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र


लातूर : (दि. ६ ऑगस्ट २०१८), महाराष्ट्र शिक्षण परिषद, पुणेद्वारा फेब्रुवारी-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील इयत्ता ५वीचे ०७ विद्यार्थी व इयत्ता ८वीचे ०४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. अभिनव मानव विकास संस्थेचे सर्व सन्माननिय पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले.

इयत्ता ५वी मधील
१.कु. सायली कोल्हे २५० गुण
२.चि. श्रीकृष्ण फुलसुंदर २४४ गुण
३.चि. हर्षवर्धन भोसले २३८ गुण
४.चि. क्षितीज म्हेत्रे २३४ गुण
५.चि. प्रसाद कुमदाळे२३४ गुण
६.कु. श्रावणी गिरवलकर२३४ गुण
७.चि. कृष्णकुमार पाटील२३० गुण
इयत्ता ८वी मधील
१.कु. स्नेहा खंदाडे २३२ गुण
२.चि. अमेय प्रयाग२३२ गुण
३.कु. कुलश्री काळे२१४ गुण
४. कु. प्रांजली पटणे२०४ गुण