7 March 2025 - सायन्स ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेत विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पदक देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐