8 Apr 2025 - डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या इयत्ता नववी वर्गातील चि.अथर्व संतोष मरे व चि.समर्थ कल्याण गिरवलकर या दोन विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates