8 Sep 2024 - भारत विकास परिषद द्वारा आयोजित राष्ट्रीय चेतना के स्वर या स्पर्धेत विद्यालयाच्या समूहाने तृतीय पारितोषिक प्राप्त केले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐