१० जानेवारी २०२३ - विद्यालयात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षिका व मुख्याध्यापिका श्रीमती सुहासिनी चाकूरकर यांच्या शुभहस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन झाले.