14 जानेवारी भूगोल दिनानिमित्त दिनांक 13/01/2024 रोजी विद्यालयात मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प येथील भूगोल विषय शिक्षक श्री. प्रशांत शिंदे यांनी भूगोल दिनाचे व जीवनात भूगोल विषयाचे महत्त्व सांगितले.