१४ फेब्रुवारी २०२५ - विद्यालयात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मा. श्री. अतुलजी देऊळगावकर यांनी "पालकनीती" या विषयावर पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याची क्षणचित्रे