१५ फेब्रुवारी २०२५ - विद्यालयात शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन क्रीडाशिक्षक मा. श्री. उमेश गिरवलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates