१७ जानेवारी २०२५ रोजी विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना डॉ. पांडुरंग बळवंत (Ph.D. in Geophysics, Post Doctoral Research Fellow at Central South University, Changsha City, China) यांनी "उच्च शिक्षणातील संशोधनाच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन केले.