दि. १७/११/२०२२ रोजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी चि. श्रेय जयेश बजाज याने इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर संदर्भात मार्गदर्शन केले.