१९ ऑक्टोबर २०२४ - 🎨 "ऊर्जा मंत्रालयद्वारा आयोजित" राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा 2024🎨 "पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ऊर्जा संवर्धन" या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी काढलेले काही निवडक चित्रे...