२६ जानेवारी २०२५ - विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय समिती अध्यक्ष मा. अतुलजी देऊळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.