२७ डिसेंबर २०२२ - मिशन IAS चे संचालक प्रा. डॅा. नरेशचंद्र काठोळे व मुंबई येथील Deputy Commissioner(GST) श्री. महबूब कासार यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व भारतीय प्रशासकीय सेवांबाबत मार्गदर्शन केले .