२९ जानेवारी २०२५ - विद्यालयात प्रसिद्ध अभिनेते, कवी व लेखक श्री. अक्षय शिंपी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर कथा कशी सांगायची? कथा ऐकल्यावर कसा विचार करायचा? यावर संवाद साधला. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री नेहा कुलकर्णी उपस्थित होत्या.