५ फेब्रुवारी २०२५ - साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध बालसाहित्यिक व कथाकथनकार श्री. एकनाथजी आव्हाड यांनी आज विद्यालयाला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी कथाकथन केले तसेच आपल्या कविता सादर केल्या.
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates