६ मार्च २०२५ -विद्यालयाची इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅचची माजी विद्यार्थिनी कु. श्रद्धा तापडिया ( M.S. in Engineering Management, London) ही सध्या ब्रिटिश पेट्रोलियम, लंडन येथे कार्यरत असून तिने आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना "विविध देशातील शिक्षणाच्या व व्यवसायाच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन केले व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.